२५ सप्टेंबर रविवार ..............
हा रविवार सगळ्यांसाठी असणारेय खास ......
ज्यांच्या लेकी लहान आहेत त्यांचा वर्तमान सांगणार्या
ज्यांच्या मोठ्या झाल्या आहेत, आपल्या घरी गेल्या आहेत, त्यांच्या गोजिरवाण्या आठवणी जगवणाऱ्या ......
आणि होऊ घातलेल्या आई बाबांना सुखद भविष्याची स्वप्ने दाखवणारा ....
हसता हसता तिच्या आठवणीनी डोळ्यात पाणी आणणारा
एक खूप खास रविवार .......
आपल्या बाहुलीला सजवा शब्दालंकारांनी आणि सामील व्हा
मराठी कविता समूहाच्या
"लेक लाडकी " उपक्रमात ..................
२५ सप्टेंबर २०११ पासून सकाळी ........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा